Tuzi yaari marathi song lyrics - Aathavnichi savali
Tuzi yaari marathi song from movie aathvanichi savali sung by the shreyash iyer and and anuja ghadge and the lyrics given by the nandlal pogade & sagar kaner
Song credit
Song credit
- Movie - Aathavnichi Savali
- Music Composer - Mohit Manuja
- Singers - Suresh Iyer & Anuja Ghadge
- Lyrics - Nandlal Pogade & Sagar Kaner
- Music Produced and Arranged by Mohit Manuja
Song lyrics
हाती हाथ घेण्यासाठी किती वाट पाहत होतो
तुझ्या एक स्पर्शासाठी सारी रात सारत होतो
हाती हाथ घेण्यासाठी किती वाट पाहत होते
तुझ्या एक स्पर्शासाठी सारी रात सारत होते
सारी रात सारत होतो
तुझी यारी किती प्यारी तुझी यारी
तुझी यारी किती प्यारी तुझी यारी
भिजलो मी या पावसातही बेधुंद होऊनि तुझ्यासाठी
रोज बघते मी वाट जे तुझी या एकट्या क्षनी घेण्यासाठी
तू हसते जग हसते
तू रुसते मन रुसते
तुला बघण्यासाठी आतुर मी असते
हाती हाथ घेण्यासाठी किती वाट पाहत होतो
तुझ्या एक स्पर्शासाठी सारी रात सारत होतो
सारी रात सारत होतो
तुझी यारी किती प्यारी तुझी यारी
तुझी यारी किती प्यारी तुझी यारी
Watch video
Comments
Post a Comment
If you have any doubt, please let me know